pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री मंमादेवीच्या बारागाड्या निमित्ताने चित्राल परिवाराच्या वतीने भक्तांना शरबताचे वाटप

0 1 7 2 5 2

जालना/प्रतिनिधी, दि.9

आज (दि. 07) रोजी जूना जालना मस्तगड येथील श्री मंमादेवीच्या बारागाड्या निमित्ताने स्वामी गॅरेज समोर लक्ष्मीनारायणपुरा येथील चित्राल परिवाराच्या वतीने साऊंड सिस्टीम वर आई जगदंबेचा जागर करत येणार्या जाणार्या भक्तांना उत्साहाने शरबत वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ आणि तरुण मित्रांनी आनंदाने सहभागी होऊन सेवा दिली. श्री कैलास चित्राल, श्री श्रीनिवास चित्राल, श्री साहेबराव चित्राल, श्री संजय चित्राल, श्री व्यंकटेश रामलू चित्राल, श्री जितेंद्र (मुन्ना) चित्राल, श्री मयुर चित्राल, श्री देवानंद चित्राल, श्री व्यंकटेश गंगाधर चित्राल, श्री गोपाल चित्राल, श्री अनिल चित्राल, श्री सचिन चित्राल, श्री सुशील चित्राल, श्री शिवानंद चित्राल, श्री गोविंद चित्राल, श्री अक्षय चित्राल, सुभद्रा नगर येथील चित्राल ट्रेडिंग कंपनी चा पूर्ण स्टाफ आणि इतर मित्र मंडळींनी पूर्ण वेळ उपस्थित राहुन आपली सेवा दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे