प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी:दि.26
चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयात येथे प्रजासत्ताक दिन म्हणजेच गणराज्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी. वाघमारे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन सकाळी आठ वाजता करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुकाअध्यक्ष मा.कृष्णाभाऊ खलसे तसेच गावाचे सरपंच शिवाजी मगर,उपसरपंच बालुदादा चौधरी,ग्रामपंचायत समिती सदस्य हरीभाऊ राऊत,प्रल्हाद गायकवाड,कैलास तांगडे,विठ्ठल डुकरे,कैलास जाधव,माजी उपसरपंच कैलासदादा चौधरी,माजीउपसरपंच अर्जुनराव घाटे,गावातील प्रतिष्ठित नागरीक नारायण काटकर,ज्ञानेश्वर पठाडे,राम कातकडे,ज्ञानेश्वर कातकडे,रवी जाधव,प्रकाश जाधव, जितेंद्र जाधव तसेच गावातील आजी माजी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,व सदस्य पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरीक पालक,आजी माजी विद्यार्थीं ,मिञमंडळ तसूच शालेय समिती सदस्य, आजी माजी राजकीय पदाधिकारी,शासकीय व निमशासकीय पदाधिकारी कर्मचारी देशप्रेमी शिक्षण प्रेमी व पंचक्रोशीतील सर्व स्वतंञ भारताचे सुजाण नागरिक,गावकारी उपस्थित होते…प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली विद्यार्थीच्या घोषणे गावदणानून गेले भारतमाता की जय,वंदे मातारम असा अनेक घोषणा विद्यार्थांनी दिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये क्रिडासप्ताह आयोजीत केला होता या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडुना मान्यवराच्या हस्ते प्रमाणापञ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी.वाघमारे.यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की संविधान महत्व सांगितले व त्यांनी विद्यार्थांना २६जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तंबाखुविरोधी व अंमलीपदार्थ विरोधी विद्यार्थांना शपथ दिली यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस..बी.राऊत,एम.ए.खरात आणि सर्वात शेवटी सर्व सर्व विद्यार्थांना अल्प आहार देऊन आभारप्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..!
