Uncategorised

प्रजासत्ताक दिनानिमित्त लायन्स क्लब नेत्रालय (औरंगाबाद) ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर

टेंभुर्णी/ सुनिल भाले:दि.26

आज (दि.25) रोज बुधवार रोजी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ( टेंभुर्णी) येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले कम्प्युटर मशीनद्वारे डोळ्याची तपासणी असुन तपासणी फी मोफत आहे. नंबर निघाल्यास सवलतीच्या दरात जाग्यावर चष्मे सुद्धा उपलब्ध राहील आणि मोतीबिंदूचे आॅपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात येईल. शिबिराचे ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय टेंभुर्णी शिबिराची पेशंटनी डोळे तपासणीसाठी येतांना आपला जुना चष्मा घेऊन येणे – आॅपरेशन मोफत करण्यात येईल.) निमित्त लायन्स क्लब नेत्रालय (औरंगाबाद डॉ यांनी सांगितलेआहे 312 जणांनी तपासणी करण्यात आली व 115 जणामोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येईल असे म्हणाले टेंभुर्णी गावाचे सरपंच गौतम म्हस्के उप सरपंच संतोष पाचे ग्रामविकास अधिकारी जे यु आढाव साहेब लायन्स हॉस्पिटल औरंगाबाद सर्व डॉ टीम आणी ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी या कार्यक्रमात इत्यादी उपस्थित होते

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!