अखिल विश्व वारकरी परिषदेची मराठवाडा विभागीय बैठक जालन्यात संपन्न.
जालना/प्रतिनिधी:दि.6
अखिल विश्व वारकरी परिषदेची मराठवाडा विभागीय बैठक जालना येथे पार पडली.यावेळी प्रथम भगवान पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बैठकीला सुरवात झाली. या बैठकीत
महाराष्टातील देवस्थान ठिकाणी वारकऱ्यांसाठी वारकरी विद्यापीठ स्थापन करावे, महाराष्टातील कीर्तनकार गायक वादक यांना शासनाने मानधन सुरू करावं, कीर्तनकार यांना टोल मुक्त असावा अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी प्रदेश अध्यक्ष नितिन दादा सातपुते,
रामकिशन म.पारवेकर (मराठवाडा संपर्कप्रमुख),
महादेव म.ढवळे(मराठवाडा अध्यक्ष),
दगडोबा म. जोगदंड (प्रदेश संघटक)
दत्ता म. मगर (मराठवाडा उपसंघटक),
बि.एम.फड (जिल्हा अध्यक्ष परभणी), गोविंदराव गुट्टे सर (जिल्हा कोषाध्यक्ष परभणी)
डाॕ.आनिल सोनवणे (जिल्हा सरचिटणीस परभणी),भगवान म.पुरी (जिल्हा सल्लागार परभणी),
शंकर देवडे (ता.सचिव औंढा ना),
सुरेश म.रणेर (ता.अध्यक्ष परभणी),
अरुण म.पांचाळ (तालूका सचिव परभणी) केशव म.पालवे
(तालुका अध्यक्ष)शिव शंकर आप्पा मसुरे
(ग्रामीण अध्यक्ष) यांचा जालना जिल्ह्याचे कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जालना जिल्हाअध्यक्ष शरद म.देव्हडे. संतोष म.राऊत(अखिल विश्व वारकरी परिषद पुणे), सह ह.भ.प पांडुरंग म. देव्हडे, Adv .मुकंद म.ढवळे,शिवभक्त
वाल्मीक देव्हडे,निवृत्ती म. भांदरगे,बळीराम म.गवारे,चंद्रकांत म. बागल, भागवत म.दोबोले, रामेश्वर म.नालेगावकर,गंगाधर म. खरात,रविंद्र म.डमाळे, काशिनाथ म. पाचफुले, तुकाराम म. गायकवाड,सामालेबाबा वैष्णव धाम आश्रम बुटेगाव, अशोक म.पवार, रामेश्वर म. लोया ,सतिष म.उगले,दिपक म. मते,गणेश म.गवारे,दिपक म.गवारे गणेश म.पवार.गंगाधर म.खरात,नारायण म.ढवळे. नारायण गवारे, डिंगाबर म.काकडे, म जाधव,नवनाथ म.वाजे,आत्माराम म.बोबडे,बाबासाहेब म.मापरे
यांच्या सह वारकरी उपस्थित होते.