टेंभुर्णी ग्राम संसद कार्यालय येथे अपंग दिन साजरा

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.3
टेंभुर्णी ग्राम संसद कार्यालय येथे अपंग दिन साजरा करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य श्री शालिकराव पाटील म्हस्के यांच्या हस्ते अपंगांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती राजू मगर अफसर भाई सचिन धारे लालू भाई चारी जणांचा सत्कार करण्यात आला यावेळी टेंभुर्णी चे तडफदार सरपंच गौतम म्हस्के उपसरपंच संतोष पाचे ग्राम विकास अधिकारी जगदीश आढाव साहेब राजु खोत श्री सागर साहेब लक्ष्मण शिंदे फैसल चाऊस भिकन भैय्या पांडूरंग बाळू देशमुख बोरसे विष्णू जमधडे किशोर कांबळे राम गुरव ज्ञानेश्वर उखर्डे सैपू बालाजी इंगळे डॉ सतिश चंदनशिवे ग्रामसंसद कर्मचारी विक्रम उकांडे अजिस बागवान बाबासाहेब जमधडे हेकाडे मामा दिगंबर भिसे सुनील भाले अनिल गायकवाड रामदास धनवाई योगेश गायमुखे माने मामा बाबु साबळे ग्राम संसद येथे अपंगांचा सत्कार करण्यात आला