Uncategorised

सहकार मंत्री अतुल सावे 3 ऑक्टोबर रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर

जालना/भगवान धनगे,दि.2

  सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे सोमवार, दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी जालना जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार,दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा.  शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00  वा.  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहणार, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, जालना, सायंकाळी 6.00 वा. सोईनुसार जालना येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!