Uncategorised

जालना जिल्ह्यात सरासरी 7.70 मि.मी. पावसाची नोंद.

 जालना/प्रतिनिधी:दि.24

 

जिल्ह्यात दि.  24 जुलै 2021  रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी  7.70 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

    जालना- 14.60 (466.60), बदनापूर- 2.20 (455.70 ), भोकरदन- 2.60 (336.40 ),  जाफ्राबाद -3.10 (385.40), परतूर- 9.50 (563.40), मंठा- 27.80 (557.50 ), अंबड- 7.20 (478.00) घनसावंगी- 0.80 (527.90) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी  603.10  मि.मी. एवढी असून           1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी  463.30  मि.मी. एवढा पाऊस झाला  असुन त्याची वार्षिक सरासरी  76.82  टक्के आहे.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!