Uncategorised
शौर्य सामाजिक प्रतिष्ठान फाउंडेशनचे कोरोना काळात सामाजिक कार्य.
जालना/प्रतिनिधी:दि 23
आज वर समाजकार्य जित पासून कोरोना सुरू झाले त्या पासून शौर्य सामाजिक प्रतिष्ठान फाउंडेशन जिवाची बाजी लावून सामाजिक काम करत आहेत. पोलीस अधिकारी यांचे हे सहकार्य आहे.पोलीस अधिकारी यांना अनेक ताण तणाव असताना अमूल्य सहकार्य करत आहे.आज वर अनेक प्रेषक तसेच देणगीदार यांचे आभार . सोडियम पोटॅशियम कॅल्शियम फवारणी, धान्य वाटप, जेवण वाटप तसेच कोणाचे हॉस्पिटल असे सर्व प्रकारचे काम करत आहेत.किरण गुरव, सागर, श्रेयस , साई, तसेच या मध्ये स्वतः अध्यक्ष मिलिंद सांगळे काम करत आहेत. पाऊस पडला तरी ही जीवाची पर्वा न करता सामाजिक काम करत आहेत.