Uncategorised

संत रोहिदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर वतीने घर घर तिरंगा जनजागृती मोहीम

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाना परोडकर यांचा सहभाग

कन्नड/कृष्णा घोडके,दि.5


दि.५ संत रोहिदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर लासुर स्टेशन ता. गंगापूर जि.संभाजीनगर तर्फे 75 वा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती करण्यात आली .येत्या 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने त्या निमित्ताने , प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाना परोडकर व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!