Uncategorised

25 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 7 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना/भगवान धनगे,दि.5

 जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  25 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात – जालना शहर -2, मंठा तालुक्यातील  – निरंक, परतुर  तालुक्यातील – निरंक,घनसावंगी तालुक्यातील – घनसावंगी शहर -2, शिंदीवडगांव- 1,अंबड तालुक्यातील – निरंक, बदनापुर  तालुक्यातील – बदनापुर शहर -2, जाफ्राबाद तालुक्यातील – निरंक, भोकरदन तालुक्यातील – निरंक, इतर जिल्ह्यातील – निरंक,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 7 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 7 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  
              जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 73284 असुन  सध्या रुग्णालयात- 02 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14274  दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 416 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-832408 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -7, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 68508 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 759828 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -541839
       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -02, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00 दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-25, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 67218,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-77 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260464 मृतांची संख्या-1213
        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!