pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0 1 7 2 5 4
जालना/प्रतिनिधी,दि.23
नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात  तहसीलदार प्रणाली तायडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे